रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी लांबविणा-या पंकज छगन सोनवणे (वय २० रा.पिलखेडा, ता.जळगाव) याला न्या. निलिमा पाटील यांच्या न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवून २ वर्ष सश्रम कारावास व ४ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दीड वर्षापूर्वी पंकज याने दुचाकी चो ...
श्रीराम नवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीला रविवारी रात्री आठ वाजता गालबोट लागले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे व हॉकर्स संघर्ष समितीचे होनाजी चव्हाण यांचे बंधू यशाजी हेमराज चव्हाण यांच्यात भवानी मंदिराजवळ हाणामारी झाली. या दरम्यान कैलास सोनवणे यांन ...