अंगारकी चतुर्थीनिमित्त तरसोद येथील गणपतीचे दर्शन घेऊन जळगाव शहराकडे येत असलेल्या भाविकांच्या रिक्षाला अपघात होऊन नऊ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. नशिराबादकडे जाणाºया प्रवाशी वाहतूक करणा-या वाहनाने कट मारल्यामुळे रिक्षा पलटी झाली. या जख ...
गतीरोधकाजवळ वेग कमी केल्याने मागे चालणारी कार एस.टी. बसवर धडकल्याने संतापलेल्या कारमधील तिघांनी बस चालकाला कॅबिनमधून बाहेर काढून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता महामार्गावर शिव कॉलनी थांब्याजवळ घडली. याप्रकरणी कारमधील तिघांविरुध्द ...