रावेर येथे केळी बागेतील विद्राव्य रासायनिक खत मिश्रीत पाणी प्राशन केल्याने सुका धोंडू ठोंबरे व मुळा चिंधू वरकटे (रा.अहिरवाडी) या मेंढपाळांच्या ८० मेंढ्यांना विषबाधा होवून त्या मृत्यूमुखी पडल्याची घटना बुधवारी घडली. ...
चाळीसगाव शहरातील कंत्राटदार सूर्यकांत यशवंतराव पवार (वय ६० रा.लक्ष्मी नगर, चाळीसगाव) यांच्याकडे २२ हजाराची घरफोडी करणा-या दीपक मधूकर भोई (वय २२ रा.खरजई, ता.चाळीसगाव) व आकाश उर्फ अक्षय भानुदास पाटील (वय २३, रा. लक्ष्मी नगर, चाळीसगाव) या दोघांना स्थानि ...
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच पैकी तीन चोरट्यांना पाठलाग करुन पकडण्यात आले असून दोन जण मात्र फरार होण्यात यशस्वी झाले.रावेर गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. शेख नादर शेख कादर, शेख मुस्तफ ...
मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापराबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद व भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशन व अनुभूती स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रोजी सकाळी ११ ते २ या वेळात कांताई हॉल येथे शहरातील ८०० किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी ...