जबरे राममंदिर चौकातील विनय रामचंद्र चौधरी (१४) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. ...
पाचोरा शहरातील सारोळा रस्त्यावरील आयटीआय च्या बाजूला असलेल्या जुगार अड्डयावर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या पथकाने गुरुवार १२ रोजी धाड टाकून १० जणांना अटक केली. ...
वडिलांच्या नावे असलेल्या मालमत्तेला वारस लावण्यासाठी ७०० रुपयांच्या लाचेची मागणी करणाºया पाचोरा तालुक्यातील वाडी येथील महिला तलाठी पुनम रामलाल वरकड (वय- ३०) व कोतवाल मधुकर चुडामण पाटील (वय-४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार १३ रोजी अटक के ...