बक-या चोरीच्या संशयावरुन शनी पेठेत शनिवारी दुपारी एक ३५ वर्षीय महिला व तिच्या दोन लहान मुलांना रहिवाशी महिलांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या तिघं मायलेकांना मारहाण करीतच शनी पेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
‘मविप्र’ प्रकरणात पत्रकार परिषदा घेऊन खोटे व बदनामीकाराक आरोप केल्याप्रकरणी संजय पवार, विजय पाटील, नरेंद्र पाटील व इतरांविरुध्द न्यायालयात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचे भोईटे गटाचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी म्हटले आहे. ...
चार दिवसापूर्वीच रायपुर (ता.जळगाव) येथे मुलासह वास्तव्याला आलेल्या मायाबाई (वय ५०) या महिलेचा शुक्रवारी रात्री पावणे बारा वाजता मृत्यू झाला. नवीन वास्तव्याला आल्यामुळे या कुटुंबाची कोणाशीही ओळख नाही. मृत्यू झाला तेव्हा मायाबाई या एकट्याच घरी होत्या. ...
जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे. ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १४ -भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी रात्री १२ वाजता रेल्वे स्टेशननजीक डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्यानजीक ढोलताशांच्या प्रचंड गजरात डॉ.बाबासाहेब यांचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर फटाक्यांची जोरदार आत ...