आवड असली की सवड ही आपोआप निर्माण होते.. असाच काहीसा प्रकार शासकीय सेवेत असलेल्या एका अधिकाºयाच्या बाबतीत घडला. या अधिकाºयांनी भारताचा शेजारी असलेला भूतामनध्ये चक्क बुलेटवर सवारी केली. तीही सात दिवस. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीही सोबत होत्या. ...
आॅनलाइन लोकमतचाळीसगाव, जि. जळगाव, दि. २९ - औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जाणा-या बसला रविवारी सकाळी पावणे सहा वाजता चाळीसगावजवळ अपघात झाला. बस झाडावर धडकल्याने १७ प्रवाशी किरकोळ जखमी झाले.बस क्रमांक एमएच - ४०, एन. ९९०७ ही औरंगाबादहून शिंदखेड्याकडे जात ...
हितेंद्र काळुंखेकौतुक, पुरस्कार, सत्कार आदींमुळे चांगले काम करणाऱ्याचा उत्साह दुणावतो तर इतरांना प्रोत्साहन मिळते. यासाठीच शासनाने विविध पुरस्कार योजना सुरु केल्या आहेत. मात्र काही अधिकाºयांच्या अनास्थेमुळे या योजनांना हरताळ फासण्याचे काम होत आहे.ज ...