एरंडोल येथील कापसाचे व्यापारी बाळू रामू पाटील यांच्या खून प्रकरणात पप्पू उर्फ नागराज सुधाकर महाजन (वय २८ रा.जहांगीरपुरा, एरंडोल), सचिन आनंदा मराठे (वय ३४ रा.विद्या नगर, एरंडोल) व पंकज सुरेश धनगर (वय २८ रा. एरंडोल) या तिघांना न्या.पी.वाय.लाडेकर यांनी ...
विजयकुमार सैतवालजळगावात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळून विविध सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होण्यासह मोहाडी रस्त्यावर उभारण्यात येणाºया स्वतंत्र महिला रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांना आता दर ...
रावेर तालुक्यातील चिनावल, लोहारा, वडगाव, वाघोदा, दसनूर परिसरात गेल्या महिनाभरापासून विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट होतांना दिसत आहे. ...
अभियांत्रिकीचा पेपर देण्यासाठी घरातून निघालेल्या प्रदीप समाधान कोळी ( २७, रा.सुकळी, ता.मुक्ताईनगर, ह.मु.धुळे) या विद्यार्थ्याने आसोदा शिवारातील शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सकाळी १० वाजता उघडकीस आली. ...