नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी देवस्थानच्या विकासासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या अनिलभाई श्रीचंदजी जैन (73) यांचे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास निधन झाले. ...
तालुक्यातील कळमसरे येथील रामलाल वामन चौधरी (वय-५०) या इसमाने शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास अंगावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेतले. ४४ अंश सेल्सीअस तापमानात हा इसम जळत असताना नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. ...