भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़ ...
जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. ...
लग्न होऊन महिना सुध्दा पूर्ण झाला नसताना पत्नीला वागविण्यास नकार देत फारकती द्यावी असे सांगितल्यानंतर या गोष्टीचा जबरधक्का बसून मुलीचे वडील रामदास हिंमत चव्हाण (वय-६०, रा़ धामणगाव, ता़ चाळीसगाव) यांना समाजाच्या बैठकीतच हृदयविकाराचा झटका आला़ ...