लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

जळगावात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय दिलासा - Marathi News | An administrative relief to police inspector Sunil Kurade in Jalgaon local crime branch | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय दिलासा

गृह विभागाने राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी काढले. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षकांना जिल्ह्याबाहेर जावे लागले. तर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ मिळाली ...

गिरीश महाजन यांनी दिले मुख्यमंत्र्यांसह खडसेंना चॅलेंज - Marathi News | Girish Mahajan gave Khadasena Challenge to Chief Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजन यांनी दिले मुख्यमंत्र्यांसह खडसेंना चॅलेंज

केंद्रिय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी सुरु केलेल्या फीटनेस चॅलेंज मोहीमेत अनेक दिग्गजांनी आपला सहभाग घेतला असून, राज्याचे जलपसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील या मोहीमेत भाग घेवून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री व महा ...

सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके - Marathi News | All the students will get books on the first day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मिळणार पुस्तके

चाळीसगाव : ६४ हजार विद्यार्थ्यांसाठी ३ लाख १७ हजार पुस्तके, १ जूनपासून शाळांना वितरण ...

विष प्राशन केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Death during the treatment of poisoned debtor farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विष प्राशन केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २५ - कर्जबाजारीपणामुळे विष प्राशन केलेल्या गणेश रामदास पाटील (४०, रा. बºहाणपूर) या शेतकºयाचा शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.कर्ज वाढत गेल्याने गेल्या आठवड्यात गणेश पाटील या शेतकºयाने बºहाणपूर येथेच विष प्राशन केल ...

एकनाथराव खडसे यांच्या वक्तव्याने कार्यकर्ते संभ्रमात - Marathi News | confronted by the statement of Eknathrao Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथराव खडसे यांच्या वक्तव्याने कार्यकर्ते संभ्रमात

मनपा निवडणूक ...

जळगावातील आर.आर. विद्यालयातील कॉपी प्रकरणी साडेचार तास चौकशी - Marathi News | R.R. of Jalgaon Four-fourths of the inquiry in the school copy case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील आर.आर. विद्यालयातील कॉपी प्रकरणी साडेचार तास चौकशी

तक्रारीची दखल ...

जळगाव जिल्ह्यात बोंडअळीच्या नुकसानीचे ११८ कोटींचे अनुदान वितरीत - Marathi News | Distribution of 118 crore rupees in damages to cotton | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात बोंडअळीच्या नुकसानीचे ११८ कोटींचे अनुदान वितरीत

पहिला हप्ता प्राप्त ...

अमळनेरात बोहरी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यास अटक - Marathi News | In the ammunition, Bohli was arrested on the shooters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात बोहरी यांच्यावर गोळी झाडणाऱ्यास अटक

मुंबई येथे पकडले ...

बोदवड ग्रामीण रुग्णालयात महिलेने दिला सयामी जुळ््यांना जन्म - Marathi News | The woman gave birth to Shyamy Guess at Bodwad Rural Hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड ग्रामीण रुग्णालयात महिलेने दिला सयामी जुळ््यांना जन्म

डॉक्टरांनी वाचविले महिलेचे प्राण ...