सामाजिक कार्यकर्ते नीलेश तायडे यांनी देशसेवेच्या उद्देशाने प्रेरित होवून शनिवारी शहरातील १०० प्रेक्षकांना मोफत परमाणू सिनेमा दाखवला आहे. शहरातील मेट्रो सिनेमागृहात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला जळगावकरांनी भरभरून दाद दिली. ...
ब-हाणपूरकडून सावद्याकडे भरधाव वेगात जात असलेल्या ट्रक (क्र एच आर- ६९ /बी - ५६१६) ने शहरातील ब-हाणपूर जिलेबी सेंटरसमोरून पायी चालत असलेल्या २६ वर्षीय तरुणास पाठीमागून जबर धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली ...
चाळीसगाव : नाशिक आणि धुळे, औरंगाबाद जिल्ह्यांच्या सीमारेषांवर असणा-या चाळीसगाव बस आगारात शुक्रवारी कर्मचा-यांच्या संपामुळे पोलिस बंदोबस्तात बसफे-या सुरु झाल्या. एरवी गजबजलेल्या बसस्थानकात किरकोळ गर्दी होती.सकाळी चाळीसगाव बसस्थानकातून दुपारी १ वाजेपर ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवार ८ जून रोजी दहावीचा निकाल घोषित करण्यात आला. यात नाशिक विभागाचा ८७.४२ टक्के निकाल लागला. खान्देशात ८८.०८ टक्क्यांसह जळगाव अव्वल राहिले. ...
आॅनलाईन लोकमतजळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल ...
शहर पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या फुले मार्केटच्या नूतन कलेक्शन या रेडिमेड कपड्यांच्या दुकानाला गुरुवारी सायंकाळी पाच वाजता अचानक आग लागली. क्षणातच बाहेर आगीचे लोळ येवू लागल्याने सर्वत्र धावपळ उडाली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र या घट ...
पीपल्स को-बँक सार्वजनिक सेवा ट्रस्ट व भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुंदरगढी व चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या नाल्याचे खोलीकरण करण्यात आले. पहिल्याच पावसात १.५ कोटी लिटर पाण्याचा संचय झाल्याने बंधारा फूल्ल भरला. ...