नेमेची येतो मग पावसाळा...हे माहित असूनही मान्सूनपूर्व तयारी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची सज्जता या गोष्टी केवळ बैठका, इतिवृत्त आणि अहवालापुरती मर्यादित राहिल्या आहेत, हे पहिल्याच पावसाने सिध्द केले आहे. ...
जळगाव शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा व शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी रस्त्यावर उतरले असले तरी प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांकडून मुळ वाहतूक नियंत्रण सोडून वसुलीवरच अधिक भर दिला जात असल्याच्या तक्रारी शहरातील अनेक नागरिक व वाहनधारकांनी ‘लोकमत’ कडे केल्य ...
बसस्थानकातून शेतकऱ्याच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणाºया संशयिताला पोलिसांनी पकडले खरे, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
जिल्ह्यातही रेशन दुकान ग्राहकांना पोर्टेबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याने कुठल्याही ग्राहकाला जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील कुठल्याही रेशन दुकानावर आवश्यक माहिती देऊन रेशनचे धान्य खरेदी करता येणार आहे. ...
विलास बारी / आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. ५ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. जळगाव जिल्ह्याच्या गुणवत्तेत ३.५ टक्क्यांनी घट झाली असताना परीक्षेदरम्यान गैरमार्गाचा अवल ...
दोन दिवसापूर्वीच प्रसूत झालेल्या मनीषा विनोद कोळी (वय २२, रा.कासवे, ता.यावल) या विवाहितेचा शाहू महाराज हॉस्पिटलमध्ये सोमवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास मृत्यू ओढवल्याने संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करुन हॉस्पिटलमध्ये गोंधळ घ ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात साहित्यिक अशोक कोतवाल लिखित ‘दाल गंडोरी’ या पुस्तकाचा रवींद्र मोराणकर यांनी करून दिलेला थोडक्यात परिचय. ...