भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शाह व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीनंतर युती आणि स्वबळ यासंबंधी दोन्ही पक्षांमधून विसंगत विधाने येत आहे. राज्याप्रमाणे खान्देशातही युतीची वाट खडतर राहणार आहे. ...
विहिरीतील गाळ काढताना अचानक साखळी तुटल्याने शिकाईमध्ये बसलेले योगेश गणपत जोगी (वय ३०) व लक्ष्मण यशवंत जोगी (वय ३२) दोन्ही रा.भागदरा,ता.जामनेर हे दोन मजूर विहिरीत पडल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता मोयगाव, ता.जामनेर येथे घडली. या घटनेत दोन्ही मजूर ...
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे १ जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. सद्यस्थितीला केवळ १० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. ...