म्हसावद गावातील लमांजन रस्त्यावर असलेले देवेंद्र रमेश जाधव (वय-२७, रा़ कळमसरा, ता़पाचोरा) यांच्या जय तुळजा भवानी अॅग्रो एजन्सीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६३ हजार रूपये किंमतीचे कापूस बियाण्याचे ९० पाकिट तर मका बियाणे ५ पािकट चोरून नेल्याची घटना ...
आईला मारहाण केल्याच्या कारणावरून अमोल गोकुळ मोरे या मुलाने पित्यावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास पोलीस लाईनमध्ये घडली़ ...
अमळनेर (जि.जळगाव) : मेलाणे (ता.चोपडा) येथील पत्नीच्या डोक्यात लाकडी दांडग्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपी पतीस अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायधिश यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.मेलाणे (ता.चोपडा) येथे ३ मार्च २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजेद ...
भूगर्भातील पाण्याची कमालीची खालावलेली पातळी आणि मृग नक्षत्र अर्धे उलटूनही पावसाचा नसलेला पत्ता या मुळे रावेर- यावल तालुक्यातील केळीचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या भागात केळी लागवड रखडली असून केळी उत्पादकांनी सावध पवित्रा घेतला आहे. ...