राज्यामध्ये बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त व इतर मागासवर्गीय समाजावर दिवसेंदिवस अन्याय-अत्याचार वाढत असल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चातर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच ...
जिल्हा परिषदेत एका कर्मचा-याकडून महिला कर्मचाºयाच्या छेडखानीचा प्रकार वारंवार घडत असताना या कर्मचाºयास संबधित महिलेच्या तक्रारीनंतर चांगलाच चोप मिळाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
सध्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. मी नेता नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास मी तयार आहे. मात्र हे करीत असताना वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला. ...
मनपा निवडणुकीसाठी लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना व इच्छुक उमेदवारांना माहिती मिळावी यासाठी मनपा आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी बोलाविलेल्या बैठकीकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी पाठ फिरविली. ...
आपल्या वागण्या-बोलण्यातून मुला-मुलींना काय वाटते, त्यांच्यावर काय संस्कार होतील याचा विचार करीत त्यांच्या संवेदना जपा, तरच संस्कारी पिढी घडेल, असा सल्ला अॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी पालकांशी हितगूज साधताना दिला. ...
महामार्गावरील हॉटेल आदर्शसमोरून जात असलेल्या ट्रकला विरूध्द दिशेने ओव्हरटेक करताना दुचाकीवरील भावंडांपैकी मागे बसलेला सुपडू गोकुळ कुंभार (वय-३१, रा़ पुनगाव, ता़ यावल) याचा तोल जाऊन ट्रकच्या मागच्या चाकाखाली आला़ मात्र, ट्रक चालकाच्या प्रसंगावधानाने स ...