भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने बेंडाळे चौकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत डिगंबर गोविंद खडके (वय ७२, रा.भवानी पेठ, जळगाव) या दुचाकीस्वार वृध्दाला उडविल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ...
जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथे हजरत शहा दर्ग्याजवळ नाल्याकाठी एका ३० वर्षीय अनोळखी तरुणाने एका झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. ...
राज्यामध्ये बहुजन समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त व इतर मागासवर्गीय समाजावर दिवसेंदिवस अन्याय-अत्याचार वाढत असल्याच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चातर्फे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच ...
जिल्हा परिषदेत एका कर्मचा-याकडून महिला कर्मचाºयाच्या छेडखानीचा प्रकार वारंवार घडत असताना या कर्मचाºयास संबधित महिलेच्या तक्रारीनंतर चांगलाच चोप मिळाल्याची घटना शुक्रवारी घडली. ...
सध्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे जिल्ह्याचे नेते आहेत. मी नेता नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास मी तयार आहे. मात्र हे करीत असताना वाईट प्रवृत्तींना साथ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला. ...
मनपा निवडणुकीसाठी लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांना व इच्छुक उमेदवारांना माहिती मिळावी यासाठी मनपा आयुक्तांनी शुक्रवारी दुपारी बोलाविलेल्या बैठकीकडे प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनी पाठ फिरविली. ...