अलीकडेच सरकारकडून एक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, सायबर हल्ला करणारे भारतात लोकप्रिय आणि मोठ्या बँकांच्या इंटरनेट बँकिंग वेबसाइटप्रमाणे दिसणाऱ्या फिशिंग वेबसाइट बनवतात आणि फसवणुकीसाठी त्यांचा वापर करतात. ...
निवडणुकीत खर्चाची बनावट बिले सादर करून पाचोरा पीपल्स बँकेची १० लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सहायक निबंधकासह तीन जणांवर पाचोरा पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...
Deshi jugad News: आधी कोरोनामुळे बस बंद, आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद, यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यावर टेहू येथील आयटीआयचे शिक्षक एम. व्ही. पाटील यांनी उपाय शोधून काढला आहे. ...
Crime News : दीड वाजता पथक त्याच्या घरी जिन्यावरुन चढत असताना कुत्रा भुंकायला लागला, त्यामुळे पोलीस आल्याचे चाहूल लागताच डबल याने गच्चीवर जाऊन तेथून शेजारी राहणाऱ्या अफरस बेग नूर बेग उर्फ कालू याच्या घरात घुसला. पोलीस तेथे पोहचताच दुसऱ्या घरात शिरला. ...
महापालिकेची २४ रोजी तहकूब झालेली महासभा गुरुवारी महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. ...