लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसचे केवळ १७ जागांवर उमेदवार - Marathi News | Jalgaon Municipal Election: Candidates in Congress for only 17 seats | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मनपा निवडणूक : काँग्रेसचे केवळ १७ जागांवर उमेदवार

राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला जळगाव महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी १५ वर्षांपासून अयशस्वी झुंज द्यावी लागत आहे. सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिल्यानंतर यावेळी काँग्रेसला केवळ १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविता आले आहे. ...

भाजपातील डावललेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक : एकनाथराव खडसे - Marathi News | Angered by the BJP's deprived loyalists is natural: Eknathrao Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपातील डावललेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक : एकनाथराव खडसे

मनपा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी न दिल्याने अनेक निष्ठावान नाराज झाले आहेत. याबाबत पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी डावलेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले आहे. ...

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्याला पाच वर्ष कारावासाची शिक्षा - Marathi News | Five years of imprisonment for a minor for sexual harassment of a minor girl | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्याला पाच वर्ष कारावासाची शिक्षा

१४ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करणाºया सादीक मकबुल सय्यद (वय २१ रा.शिवाजी नगर, जळगाव) याला बुधवारी न्यायालयाने विविध कलमाखाली ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ...

भाजपाचा ५० वर तर माझा ७५ जागांवर दावा : माजी मंत्री सुरेशदादा जैन - Marathi News | BJP claims 50 seats and 75 seats for me: Former minister Sureshdada Jain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भाजपाचा ५० वर तर माझा ७५ जागांवर दावा : माजी मंत्री सुरेशदादा जैन

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपातर्फे स्वतंत्रपणे ७५ उमेदवार देण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंत युती झालेली नाही. भाजपा ५० जागांवर दावा सांगत असेल तर आमचे ७५ उमेदवार विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी बुधवारी संध्याक ...

तिकीट कापल्याने नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांचा भाजपाल ‘रामराम’ - Marathi News | Corporator Prithviraj Sonawane gets regian | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तिकीट कापल्याने नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांचा भाजपाल ‘रामराम’

२५ वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य ...

जळगाव मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे २० स्टार प्रचारक - Marathi News | Shiv Sena's 20 Star Campaigners, including Uddhav Thackeray for Jalgaon Municipal Elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मनपा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे २० स्टार प्रचारक

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करण्याची आज शेवटची मुदत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी आता प्रचाराचे नियोजन सुरु केले आहे. शिवसेनेच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह २० जण निवडणुकीच् ...

जळगावात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मनपात रांगा - Marathi News | Quie to file nomination papers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मनपात रांगा

अर्जांचा पाऊस ...

जळगाव महापालिका निवडणूक : राष्टÑवादीसह काँग्रेस, सपाची आघाडी - Marathi News | Jalgaon municipal elections: Congress, SP's alliance with nation-wide plaintiff | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव महापालिका निवडणूक : राष्टÑवादीसह काँग्रेस, सपाची आघाडी

दिलीप वळसे पाटील यांची माहिती ...

आता जे होईल ते मैदानातच - रमेशदादा जैन - Marathi News | What happens now in the field - Ramesh Dada Jain | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आता जे होईल ते मैदानातच - रमेशदादा जैन

सर्व ७५ उमेदवारांची यादी तयार ...