डिझेल वाढलेल्या किंमती, ई-वे बिल मधील इतर मागण्यासांठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँंगेस नवी दिल्लीतर्फे शुक्रवारपासून देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात जळगाव जिल्ह्यातीलही ट्रान्सपोर्टमालक सहभागी झाले असून, सुमारे ५०० ट्रान्सपोर्टधारकांनी आपला ...
धुळे येथे नातेवाईकाकडे लग्नाला जात असताना सुरत रेल्वे स्थानकावरुन चुकून दुसऱ्या रेल्वे गाडीत बसल्याने तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पोहचलेल्या लक्ष्मीबाई कृष्णराव पानपाटील (वय ८२, रा.मारवड, ता.पाचोरा, ह.मु.सुरत) या तब्बल दोन वर्ष सात महिन्यानंतर गवसल्या. ...
रस्त्यावर तुमचे पैसे पडले असे सांगून चालकाचे लक्ष विचलित करुन चोरट्यांनी कारमधील दोन बॅगा लांबविल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता अत्यंत वर्दळीच्या छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकूलासमोर घडली. ...
नागपूर येथून मुंबई जाणा-या दुरांतो (अप १२२९०) या सुपरफास्ट एक्सप्रेसवर शुक्रवारी पहाटे अडीच वाजता सिग्नल कट करुन धाडसी दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी गाडीत प्रवेश करुन एका जणाचे चार लाख रुपये तर अनिता सिताराम चिंचोरिया (रा.नागपूर) या महिलेच्या गळ्य ...
मनपा निवडणुकीसाठी आता अवघे १२ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केला नसून, नेहमीच्या जाहीरनाम्यापेक्षा यंदाच्या जाहीरनाम्यामध्ये वेगळेपण देण्यावर राजकीय पक्षांच ...