जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजपाने ५९ जागांवर आघाडी घेतल्यानंतर जवळपास हा विजय निश्चित मानल्या जात आहे. त्यामुळे भाजपा कार्यालयात जल्लोष सुरू झाला आहे.मनपा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी सुरुवात झाल्यानंतर शिवसेना व भाजपा मागे पुढे आघ ...
जळगाव : जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून तिसºया फेरीअखेर भाजपा ८ तर शिवसेना ४ जागांवर आघाडीवर आहे. प्रभाग क्रमांक १५ अ मध्ये शिवसेनेचे सुनील महाजन व ब मधून शिवसेनेच्या जयश्री महाजन आघाडीवर आहे. प्रभाग क्रमांत १६ मध्ये श ...
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे दर कमी होण्यासह जागतिक बँकेकडून व्याजदर न वाढणे तसेच भारतीय रुपया मजबूत होत असल्याने सोन्याच्या भावात सातत्याने घसरण सुरू आहे. ...
मनपा निवडणुकीबाबत वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी किस्से,चारोळ्या व पोस्ट यांनी सोशल मीडियावर धमाल सुरु आहे. सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यावर भाष्य करणाऱ्या पोस्टमुळे नेटक-यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. ...