विद्यार्थी नेता, सुशिक्षित सरपंच, टपरीवरील आमदार, रुग्णांचा देवदूत, बहुचर्चित जलसंपदा खात्याचा जाणीवपूर्वक स्वीकार, मुख्यमंत्री आणि सरकारच्या अडचणीच्या काळात संकटमोचक नेता, आणि आता दिग्वीजयी सेनापती अशी गिरीश महाजननांची ओळख. ...
महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेसची लढत ही न जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न होते. लंगड्या घोड्यासह मैदानात उतरलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांनी एकांगी झुंज दिली मात्र नेत्यांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. ...
मतदान झाल्यानंतर प्रत्येक महिलेला एक हजार रुपये देण्याचे कबुल करुनही ‘टोकन’ची रक्कम न दिल्याने प्रभाग १६ मधील महिलांनी उमेदवाराच्या घरी जावून शिव्यांची लाखोली वाहिल्याची घटना मतदानाच्या दिवशी घडली होती, दरम्यान रविवारी ५ रोजी पुन्हा त्याच प्रभागात व ...
पालकांच्या नावावर असलेले वाहन त्यांच्या अल्पवयीन अपत्याने चालवून अपघात केल्यास पालकांना जबाबदार धरून त्याबद्दल त्यांना तीन वर्षांची कैद व २५ हजार रुपये दंड करून, त्याशिवाय संबंधित वाहनाची नोंदणी कायमसाठी रद्द करण्याची नवी तरतूद मोटार वाहन कायद्यात नव ...
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी चेतना परिषदेतर्फे आदिवासी समाजातील दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा रविवारी सकाळी ११ वाजता स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ ...
शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुणी व एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तरुण यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमसंबंधातून या दोघांनी घरातून पलायन केले. हे प्रेमीयुगल रविवारी शहर पोलीस स्टेशनला हजर झाले. ...