महाराष्ट्र बंद दरम्यान जळगावात मराठा समाजाच्या तरुणांच्यावतीने जळगावातील मुख्य बाजारपेठ बंद करण्याच आवाहन करण्यात येऊन चित्रा चौक तसेच आकाशवाणी चौकात ठिय्या देऊन मार्ग रोखण्यात आला. ...
गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रोहन प्रमोद फुसे (रा.गणपती नगर, जळगाव) या विद्यार्थ्याची आॅनलाईन मोबाईल खरेदीत १५ हजार रुपयात फसवणूक झाली आहे. ...
अयोध्या नगरातून दुचाकीने मू.जे.महाविद्यालयात जात असलेल्या हेमलता कमलाकर अत्तरदे (वय १९, रा.अयोध्या नगर, जळगाव) या विद्यार्थिनीला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने धडक दिली. ...
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजातील भाजपाच्या प्रचाराची बनावट आॅडीओ क्लीप तयार करुन प्रसारीत केल्याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभाग ...