वरणगाव नगरपालिकेत भाजपाची सत्ता असून तथापि त्यांच्यात दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांचा गटनेता कोण? हा वाद न्यायालयात गेला असताना विषय समित्यांचाही विषयही तेथे गेला आहे. ...
मुक्ताईनगर जि. जळगाव येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मनिषा प्रविण पाटील यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली तर माजी सरंपच ललीत महाजन आणि डॉ. प्रदीप पाटील यांंची स्विकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. दरम्यान, नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या नजमा तडव ...
प्राथमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे शनिवार १८ रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले. ...
अयोध्यानगरामधील टाईल्स फिटींग व्यवसायिक सिताराम कन्हैय्यालाल सैनी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत २६ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ...
जिल्ह्यात १६ रोजी एकाच दिवशी जोरदार पाऊस झाल्याने सरासरी ३९.९ टक्क्यांवरून थेट ५१.२ टक्क्यांवर पोहोचली असून या पावसाने जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या पन्नाशी गाठली आहे. ...
मोहाडी जवळील नागझिरी शिवारातील मुंबई-भुसावळ रेल्वेलाईनवर शुक्रवारी दुपारी चलनातून बाद झालेल्या पाचशे व हजार रूपयांच्या नोटा आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली़ ...