पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील रहिवासी असलेला ५५ वर्षीय प्रौढ इसम मासेमारीसाठी बहुळा प्रकल्पावर गेला असता त्याला सर्पदंश झाला. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला. ...
शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी शिव कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा चार ठिकाणी घरफोडी झालेली आहे. दोन ठिकाणाहून लाखोचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे तर दोन ठिकाण ...
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच असल्याने व इंधनाचेही दर वाढत असल्याने या दोन्ही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या भावावरही परिणाम होत आहे. ...