भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यात बोंडअळीच्या अनुदानासाठी अद्यापही तीन हजार शेतकरी वंचित असून, तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने अनुदान त्वरित द्यावे, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.भुसावळ तालुक्यात १३ हजार ...
भडगाव तालुक्यात कनाशी येथील चक्रधर माध्यमिक विद्यालयातून ३१ हजार ३०० रुपये किंमतीच्या शालेय पोषण आहाराची चोरी झाल्याप्रकरणी भडगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे. ...
पिंपळवाड म्हाळसा शिवारातील शेतात बंदिस्त असलेल्या जाळीतून बिबट्याने उडी मारत दोन शेळ्या ठार मारल्याची घटना १० रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास विजय देशमुख यांच्या शेतात झाली. ...
भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भुसावळ येथील धन ...
दीपनगर, ता. भुसावळ , जि.जळगाव : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रांत असलेल्या वसाहतींमध्ये पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा घेण्यात आली.दीपनगरचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या संपूर्ण वर्षात सामाजिक , सांस्कृतिक, क्रीडात्मक आणि पर्यावरणपूरक अशा विविध कार्यक् ...
वरणगाव, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतूनर येथे मनिषा योगेश कोळी (२२, रा. हतनूर, ता. भुसावळ) या विवाहितेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणांवरून वाद झाल्याने मनिषा कोळी या विवाहितेचा तिचा पती योगेश कोळी याने गळा ...