जळगाव शहरात चोरी व घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. पुण्यात पतीच्या उपचारासाठी गेलेल्या ज्योती आत्माराम गायकवाड (वय ५८) या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या टेलिफोन नगरातील घरात चोरट्यांनी कुलूप तोडून चांदीचे दागिने, भांडी व कपडे लांबविले ...
वाहन चोरीसह दखलपात्र गुन्ह्याची तक्रार न घेतल्यास प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिला आहे. ...
मनपा प्रशासनाला शहरातील मूलभूत सुविधांच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या बहुप्रतीक्षित २५ कोटी रुपयांच्या कामांचा मुहूर्र्त अखेर ठरला आहे. ...