भडगाव तालुक्यातील महिंदळेसह परिसरात वीज पुरवठा समस्येने उग्र स्वरुप धारण केले असून विहिरींना पाणी असतांनाही विजेअभावी ते पिकांंना देता येत नाही. त्यामुळे कापूस पिकावर संकट घोंघावू लागले आहे. ...
जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या डिगंबर नारखेडे सभागृहात सोमवारी घेण्यात आलेल्या अटल महाकृषी कार्यशाळेत सांगितले. ...
आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल व एप्रिल महिन्यात निवडणुका होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जळगावचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिली. ...
गिरणा परिसरातील प्रसिद्ध तमाशा कलावंत विठ्ठल लक्ष्मण बच्छे (८६) यांचे शुक्रवारी निधन झाले. भिका भीमा सांगवीकर यांच्या लोकनाट्य मंडळात त्यांनी अनेक वर्षे काम केले. ...
धरणगाव तालुक्यातील वाकटुकी येथील किशोर निवृत्ती पाटील (वय २२ ह.मु.संजय नगर, उधना, सुरत) या तरुणाचा रविवारी सकाळी उधना, सुरत येथे धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली. ...