मुक्ताईनगर तालुक्यातील रेशन कार्डात इतर जिल्ह्यातील आधार लिंकचा झालेला घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर थेट रेशन कार्डावर धान्य वितरीत करावे या मागण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मंगळवारी तहसील क ...
भुसावळ येथील नगराध्यक्ष रमण भोळे यांनी शेती एन ए न करताच सातारे शिवारातील शेतामध्ये मारुती स्टोन कंपनी टाकून उद्योग सुरू केल्यामुळे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी २१ लाख ८४ हजार ३८० रुपये दंड ठोठावला आहे. ...
ऐन दिवाळी तोंडावर आली असताना कापसाचे भाव कोसळल्याने भुसावळ, जामनेर, बोदवड तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. अगोदरच दुष्काळ, त्यात अद्यापही कापूस, ज्वारीसह कोणतीही खरेदी केंद्र सुरू नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस वगळता शासनाच्या हमीपेक्षा कमी भा ...
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील शेतकरी गजानन भागवत महाजन शेतातून घराकडे येत असताना त्याच्या अंगावर ट्रॅक्टर उलटल्याने तो ट्रॅक्टरखाली दाबला जावून जागीच ठार झाला. ...
रावेर तालुक्यातील ‘वाघोड’ गावाच्या नावाचा अपभ्रंश करून खानापूर येथे असलेल्या मध्यरेल्वेच्या ब्रिटिशकालीन रेल्वेस्थानकाला ‘वाघोडा’ असे नाव देण्यात आले असले तरी, उभय गाव व रेल्वेस्थानकाला सांधणाऱ्या रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या गाड रस्त्याला जिल्हा ग ...