राज्यभरातील अतिसंवेदनशील पाच शहरात समावेश होणाऱ्या रावेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदावर ‘डे’ व ‘ळे’ या साधर्म्य असलेल्या यमक आडनावात साधणारे सतत पाचवे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या रूपाने लाभले आहे. ...
माजी नगरसेवक अरुण नारायण शिरसाळे यांचा मुलगा मानराज (वय २४ ) यान घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री पावणे नऊ वाजता उघडकीस आली. ...
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंंबाला सव्वालाख व किशोरी काकडे यांच्या कुटुंबाला मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाजाने आर्थिक मदत दिली. ...
भुसावळ तालुक्यातील शिंदी येथे ईश्वरसिंग कैलास सिंग पाटील या शेतकऱ्याच्या चाळीसपैकी तब्बल १३ शेळ्या विषबाधेमुळे दगावल्याची घटना ४ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. ...
धुळे महापालिका निवडणुकीचे पक्षीय राजकारण आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचले आहे. भाजपाने स्वपक्षीय आमदार अनिल गोटे यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण कायम ठेवले आहे. त्यातून गोटे-कदमबांडे यांच्या कथित युतीची गुगली टाकण्यात आली आहे. ...