मी राजकारणातून निवृत्त होणार नसलो तरी समाजसेवेलाच यापुढे अधिक प्राधान्य राहील. यापुढे मतांचे राजकारण करणार नाही. नवीन चांगल्या लोकांना संधी देण्याचा माझा प्रयत्न असेल. ...
हिंगणे बुद्रुक ग्रामपंचायतच्या गैरकारभाराविषयी उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेल्या गैरकारभाराची प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई व्हावी या व इतर मागण्यांसाठी उपोषण सुरु आहे. ...