लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावात एमआयडीसी पोलीस स्टेशनचा पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Police of MIDC police station in Jalgaon get trapped in ACB | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात एमआयडीसी पोलीस स्टेशनचा पोलीस ‘एसीबी’च्या जाळ्यात

आरोपी न करण्यासाठी मागितली लाच ...

जळगावातील समांतर रस्त्यांबाबत खासदारांची पुन्हा थाप - Marathi News | Against the parallel roads of Jalgaon, MPs reopen | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील समांतर रस्त्यांबाबत खासदारांची पुन्हा थाप

प्रत्यक्षात सुधारीत अहवाल मागविला ...

जळगावात नाट्यगृहाच्या उद्देशाला जादा शुल्कामुळे हरताळ - Marathi News | Staggered due to excess fees for the purpose of the playground in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात नाट्यगृहाच्या उद्देशाला जादा शुल्कामुळे हरताळ

छत्रपती संभाजे राजे नाट्यगृहाचे दर अन्य जिल्ह्यातील नाट्यगृहांच्या तुलनेत अधिक ...

डाळींच्या भाववाढीस ‘ब्रेक’ - Marathi News | Prices of pulses shot up by Rs. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डाळींच्या भाववाढीस ‘ब्रेक’

मागणी कमी झाल्याने आठवडाभरात ३०० ते ४०० रुपयांनी घसरण ...

जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक सुरू - Marathi News | In the Jalgaon market, new rice will be started coming | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक सुरू

बाजारगप्पा : जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा ...

बोदवड शहरासह ८० गावात पाण्याचा ठणठणाट - Marathi News | Waterproofing in 80 villages, including Bodhwaad city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोदवड शहरासह ८० गावात पाण्याचा ठणठणाट

लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड , जि.जळगाव : ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बोदवड तालुक्यासह भुसावळ, मुक्ताईनगरच्या ओडीएच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या ... ...

भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता - Marathi News | The story of the All India Hindi Natya Mahotsav at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्य महोत्सवाची सांगता

भुसावळ मध्य रेल्वे क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत आयोजित अखिल रेल हिंदी नाट्य महोत्सवात मध्य रेल्वेच्या दृष्टी या नाटकाने विजेतेपद पटकावले. ...

भुसावळ तालुक्यातील तळवेल-हातनूर गटाच्या जि.प.सदस्या सरला कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध - Marathi News | Caste Certificate of Sarla Koli, Zilla Parishad of Talvel-Hathnoor Group in Bhusawal taluka illegal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ तालुक्यातील तळवेल-हातनूर गटाच्या जि.प.सदस्या सरला कोळी यांचे जातीचे प्रमाणपत्र अवैध

भुसावळ तालुक्यातील तळवेल-हतनूर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या सदस्या सरला कोळी यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचा निकाल नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने दिला आहे. ...

यावलमध्ये ट्रॅक्टर अंगावर गेल्याने बालकाचा मृत्यू - Marathi News | This is the child's death due to the tractor going on | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलमध्ये ट्रॅक्टर अंगावर गेल्याने बालकाचा मृत्यू

यावल शहरातील नवीन वस्ती असलेल्या हरिओम नगरच्या शेजारी उभे केलेले ट्रॅक्टर अचानक मागे सरकल्याने खेळत असलेल्या नऊ वर्षीय बालकाच्या अंगावरून गेल्याने बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. ...