यंदा पाणी टंचाईमुळे हिवाळ्यातच विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून पाण्याअभावी सीताफळांच्या बागा सुकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ...
ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारेच दोन्ही हातांनी खात आहेत. दारुला महिलेचे नाव देणारे, महिलेचा अपमान करतात त्यांना मतदान न करता राष्ट्रवादीच्या उच्चशिक्षीत उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी गुरुवारी रात्री शें ...
भुसावळ शहरातील विठ्ठल मंदीर वॉर्डार्तील रहिवाशी सुनील भास्कर वारके (वय ४७) यांना रेल्वेचा धक्का लागून डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना ६ डिसेंबर रोजी सकाळी १०.४० वाजता उघडकीस आली. ...
फेकरी गावाजवळील टोलनाक्याजवळ भरधाव येणाºया मोटरसायकलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्यावरील दोघांनी पोलीस कर्मचाºयास शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद तालुका पोलीस ठाण्याचे शिपाई राहुल महाजन यांनी दिल्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ...
रेल्वे यार्डातील सीवायएम कार्यालयाजवळ शंटींग करून जाणाऱ्या रेल्वे मालगाडीवर ट्रॅक्टर धडकल्याची घटना ६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात ट्रॅक्टर चालक थोडक्यात बचावला. ...
भुसावळ , जि.जळगाव : भारताला उत्पादन क्षेत्रात प्रगती साधण्याची मोठी संधी असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे डॉ.एस.बी. देवसरकर यांनी ... ...
मध्यरेल्वेने भोर ग्रामपंचायत कार्यालयाचे असलेले अतिक्रमण तोडून संरक्षण भिंंत बांधल्याने, भोर ग्रामपंचायत कार्यालयाचा मध्यरेल्वेच्या यार्डात दक्षिणेकडे असलेला वापर बंद होऊन पंचाईत झाली आहे. तूर्तास ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज लागून असलेल्या मंदिराच ...
अंतुर्ली पोलीस दूरक्षेत्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेडकर चौकातील मोबाइल दुकान जाळण्याचा प्रयत्न झाला. ही घटना दुुकानमालकास समजल्याने त्याने तत्काळ आग विजवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. ...
रावेर शहरातील रंगपंचमी व्याख्यानमालेतर्फे ८ ते १२ डिसेंबर दरम्यान ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवर विचारपुष्प गुंफतील. ...