शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीसाठी नगरसेवकपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली गुजर या सर्वात कमी म्हणजे अवघ्या दोन मतांनी विजयी झाल्या. तर भाजपाचे शाम गुजर हे सर्वात जास्त ३६२ मतांनी विजयी झाले. ...
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे. ...
शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीनंतर भाजपाने मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू असे सांगितले तर राष्ट्रवादीने ईव्हीएममुळे भाजपाचा विजय झाल्याचा आरोप केला आहे. ...
मुक्ताईनगर , जि.जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली बेलासवडी रस्ता दरम्यान धामणदे फाट्यावर सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास सिनेस्टाईल दरोडा टाकून ... ...
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या-वाहिल्या निवडणुकीत मतदारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब करीत भाजपाला विजयी कौल दिला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकत भाजपाने आपल्याकडे सत्ता कायम राखली ...