पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याने १४ रोजी फैजपूर शहरात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केल्यावरून चित्रीकरण व्हायरल करणाऱ्या शेख आरिफ शेख करीम रा.फैजपूर ...
यावल-रावेर येथील डॉक्टरांच्या आश्रय फाऊंडेशन आणि कांताई नेत्रालयाच्या सहकार्याने १३ रोजी भुसावळ रस्त्यालगत असलेल्या आई हॉस्पिटलजवळ मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यात २०४ रुग्णांची तपासणी केली असता २० रुग्ण् शस्त्रक्रियेसाठी प ...
गत महिन्यात महिनाभरानंतर आलेला ओडीए (प्रादेशिक पाणीपुरवठा) योजनेतून थकीत वीज बिलामुळे खंडित झालेला पाणीपुरवठा सुरू झाला होता. त्याला २० दिवस उलटत नाही तोच पुन्हा नोव्हेंबर महिन्याची २५ लाख रुपयांची थकबाकी वाढल्यामुळे दि. १४ रोजी वीजपुरवठा खंडित करण्य ...
मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव फाट्यालगत खडी वाहून नेणाºया ट्रॅक्टर व जीप यांच्यात झालेल्या अपघातात दहीहंडी, ता.जि.बºहाणपूर येथील महिला ठार, तर तिचा पती जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
चंद्रशेखर जोशी जळगाव : मुबंईत उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी जळगावच्या औद्योगिक क्षेत्राविषयी चर्चा झाली. ... ...