जामनेर तालुक्यातील सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) अमृतराव चिंधूजी पाटील यांनी नेरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. त्यांचा वारसा प्रमोद पाटील हे समर्थपणे पु ...
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून मालकीणला अटक केली, तसेच दोन तरूणांवर गुन्हा दाखल केला. तर ४ पिडीत महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधार गृहात पाठविण्यात आले. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी टी-५५ बॅटल टँक ठेवण्यात येणार आहे. यामुळे हे प्रवेशद्वार एक आकर्षण ठरणार आहे. ...
टेहू, ता.पारोळा येथे आयोजित सातव्या इन्स्पायर अवार्ड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाशिक येथील विद्यार्थिर्नी ऋतुजा डी.सूर्यवंशी हिचे अपघात रोखणारी गाडी या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. एकूण १९ उपकरणाची निवड राष्ट्रीय पातळीवर करण्यात आली आहे. ...
भुसावळ येथील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये नाताळनिमित्त रविवारी प्रभू येशू यांचे क्रिसमस कॅरेल साँग सादर करण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हे कॅरेल साँग सादर केले. ...
यावल येथील श्री स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्रात दत्त जयंतीनिमित्ताने अखंड नामजप यज्ञ सप्ताहास शनिवारपासून सुरुवात झालीे. हा सप्ताह २३ डिसेंबरपर्र्यंत चालणार आहे. ...