भुसावळला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी बंधाºयाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. शिवाय तापी नदीवरील हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यामुळे व अमृत योजनेच्या कामामुळे ठिकठिकाणी जलवाहिनी फुटली आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहरवासीयांना विषेशत: खडक ...
सावदा शहरात चंपाषष्टी व श्रद्धास्थानी असलेल्या खंडोबाच्या देवस्थानात यात्रेनिमित्त ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात गुरुवारी बारागाड्या उत्साहात ओढण्यात आल्या. ...
दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राचे प्रमुख चंद्रकांत दादा मोरे यांचे भडगांव येथे श्री स्वामी समर्थ अध्यामिक व बालसंस्कार केंद्र व पाचोरा तालुक्यातील वडगाव येथे भव्य सत्संग मेळावा झाला. ...
कमी पर्जन्यमानामुळे गिरणा परिसरात दुष्काळीस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने दुष्काळ जाहिर केला असला तरी शेतकरी आणि कष्टकºयांच्या हातात मात्र अजूनही काय पडलेले नाही. ...
जामनेर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन महसूल विभागाकडून तलाठी कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर झाला असला तरी प्रत्यक्षा मात्र विभाजनाचे काम लांबणीवर पडले आहे. ...
रॉकेलमुक्त जिल्ह्याची घोषणा झाली. त्यामुळे रॉकेल कोटा शून्य झाला. मात्र ग्रामीण भागात मृत व्यक्तीचे प्रेत जाळण्यासाठी रॉकेल मिळत नसल्याने महागडे पेट्रोल आणावे लागते अशी वाईट अवस्था झाल्याचे आमदार डॉ सतीश पाटील यांनी सांगितले. ...
राजंणगाव येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या हरीभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयातून १४ क्विंटल तांदुळ व २५ किलो वाटाणा, १ क्विंटल मठ असा ५२ हजार ३८४ रुपए किंमतीचा शालेय पोषण आहार चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...