भुसावळ तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथील शेतीला वाघूर धरणातून पाणी मिळावे यासाठी आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन मागणी केली आहे, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी येथील ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या शेतकºयांच्या बैठकीत दिली व या मागणीसाठी ...
चाळीसगाव शहराला गिरणा धरणावरून पाणी पुरवठा होत असलेल्या नगरपरिषदेच्या मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गळतीला दुरूस्त करण्यासाठी ३६ तास लागतील असे सूत्रांनी कळविल ...
गोंडगाव परिसरातील गिरणा नदीच्या पात्रातून चोरट्यांकडून आता बैलगाड्या वापरून वाळूची चोरी केली जात असून महसूल प्रशासन मात्र डोळ्यांवर कातडे ओढून बसले आहे. ...
भुसावळ येथील शासकीय गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असल्यामुळे ज्वारी व मका खरेदी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असला, तरी नोंदणी झालेली सर्व ज्वारी व मका पूर्णपणे मोजून घ्यावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व ...
डोंगरकठोरा, ता. यावल , जि.जळगाव : विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत घेतल्यास अशा विज्ञान प्रदर्शनातूनच शास्त्रज्ञ घडू शकतो. यासाठीच विज्ञान प्रदर्शनाची ... ...
धरणगाव तालुक्यात येत्या महिन्याभरात भीषण पाणीटंचाई भासणार असून, पूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवणे प्रशासनाला शक्य होणार नाही. यासाठी जानेवारी व एप्रिल महिन्यात आठ दिवसांसाठी गिरणा धरणातून दोन आवर्तन द्या, असा ठराव शुक्रवारी तालुका सरपंच मेळाव्यात क ...
स्वत:ला महत्त्व न देता साधारण व्यक्ती म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ब्रह्मलिन जगन्नाथ महाराज स्वत:ही कमी बोलत होते, पण कमी बोलण्यात, त्यांच्या वाणीत गोडवा होता. चांगले कपडे, चांगली गाडी हा आपला परिचय नसून, समाजावर प्रेम, परोपकार व संस्कार हाच आपला ...
थुंकल्याच्या कारणावरून मारहाण करून जबर जखमी केल्याप्रकरणी तालुक्यातील मानेगाव येथील आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड असा निकाल येथील न्यायालयाने दिला. न्यायाधिश संजीव सरदार यांनी १३ रोजी ही शिक्षा सुनावली. ...
सेतू सुविधा केंद्रातील दिव्यांग कर्मचारी कमलाकर चौधरी व शहरातील चहा विक्रेता मनीष महाजन या तरुणाला तहसील कार्यालयात प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या हस्ते फैजपूर महसूल उपविभागातून मराठा जातीचे पहिले दाखले प्रदान करण्यात आले. ...
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रद्द करून फेरनिवडणूक बॅलेट पेपर अथवा ईव्हीएम व्हीव्ही पॅट मशीन द्वारे मतदान घ्यावे या मागणीसाठी सर्वपक्षीय मूकमोर्चा काढून मुख्याधिकारी राहुल पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.के.सिरसाट यांना निवेदन दिले. ...