शिवराय मित्र मंडळ देवीवाडा यांच्यातर्फे श्रीमद् देवी भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. श्रीकृष्ण महाराज अहमदनगर कथा वाचन करतील. ...
महाराष्ट्राचे सुप्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांनी शुक्रवार २१ डिसेंबर रोजी सकाळी सागर पार्क मैदानावर मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने व १२० जणांच्या टीमच्या मदतीने ६ तासात ३ हजार किलो वांग्यांचे भरीत तयार करण्याचा विश्वविक्रम केला. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. ...
शेती-शिवाराचे प्रश्न जागतिक पटलावर धडका देत असतांना शेती आणि साहित्याची नाळ जुळून बळीराजाची वेदना समाजापर्यंत पोहचविण्यासाठीच ‘शिवार साहित्य’ संमेलन २५ डिसेंबर रोजी गिरणेच्या कुशीत वसलेल्या मेहुणबारे येथे होत असल्याचे सांगतानाच येथील ‘मसाप’चे संस्थाप ...