कष्ट,जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्याच बळावर सायकलीवर भाजी विकणारा भाजी विक्रेता ते एक यशस्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार किशोर पाटील यांनी केलेला प्रवास खरोखर विस्मयकारक आहे! ...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचाराचा वसा घेवून गेली ३३ वर्षे भगवा एकनिष्ठपणे खांद्यावर घेवून शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे वाटचाल करत आहेत. ...
महाराष्ट्राच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी घेतलेला गांधीवादी विचार, साधेपणाच्या संस्काराचा वसा आणि वारसा त्यांचे चिरंजीव आशिष गुजराथी हे चालवित आहेत. ...
आज समाजात शिक्षण क्षेत्रात जी विसंगती आणि विकृती भरलेली आहे़ ती पाहून मनात एक प्रकारचा उद्वेग निर्माण होतो़ अनुदानित अभ्यासक्रम कमी करून हळूहळू विनाअनुदानित शिक्षणाचा कल सरकारद्वारा जोपासला जातोय़ चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकशाही पध्दती मागे पडून साम्राज् ...
आमदार एकनाथराव खडसे यांनी ४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिलेत. त्यांनी आपला राजकीय वारस जाहीर केला नसला तरी सून खासदार रक्षा खडसे व मुलगी रोहिणी खडसे खेवलकर हे त्यांचा वसा यशस्वीपणे चालवित आहे. ...
जामनेर तालुक्यातील सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ नेते (स्व.) अमृतराव चिंधूजी पाटील यांनी नेरी येथील जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचे द्वार खुले करुन दिले. त्यांचा वारसा प्रमोद पाटील हे समर्थपणे पु ...
अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागात पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून मालकीणला अटक केली, तसेच दोन तरूणांवर गुन्हा दाखल केला. तर ४ पिडीत महिलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधार गृहात पाठविण्यात आले. ...
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी टी-५५ बॅटल टँक ठेवण्यात येणार आहे. यामुळे हे प्रवेशद्वार एक आकर्षण ठरणार आहे. ...