मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. ...
ग्रामीण रुग्णालय स्तरावर प्रभारी अधिपरिचारिका (रेड बेल्ट) हे न्यायहक्काचे पदोन्नतीचे पद शासनाने खारीज केल्याने पदोन्नतीच्या हक्कावर गदा आली आहे. राज्यभरातील तीन हजार अधिपरिचारिका पदोन्नतीपासून वंचित झाल्या आहेत. ...
कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील यांचे सुपूत्र प्रताप हरि पाटील यांनी आपल्या कर्तृत्वाने भडगावच नव्हेतर सबंध जळगाव जिल्हयात आपल्या कार्याची मोहोर उमटवली आहे. ...
स्व.अनिलदादा देशमुख यांना तालुक्याच्या विकासाची चौफेर अशी दूरदृष्टी होती. तळागाळातील, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी विकासाचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांचाच वारसा त्यांचे पुत्र राजीव देशमुख यांनी जोपासला आहे. ...
सहकार क्षेत्राला वाईट दिवस आले असताना जिल्ह्यात सहकाराचे ‘शिव’धनुष्य पेलून धरण्याचे कार्य एरंडोल विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चिमणराव पाटील व त्यांचे पुत्र अमोल पाटील हे करीत आहेत. ...
सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीब शेतकºयांच्या जिवनातील अंध:कार दूर करण्याचा प्रयत्न् दि.शं. पाटील यांनी केला. अमित पाटील यांनी हाच प्रयत्न पुढे नेऊन आपली स्वतंत्र मुद्रा समाज मनावर ठसविण्यात यश संपादन केले. ...
लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे हे आजोबांचा राजकीय, सामाजिक व व्यवसायिक वारसा चालवत असून आजोबांनी शहराच्या विकासाचा घेतलेला ध्यास त्यांनीही सुरू ठेवला आहे. ...