खासदार रक्षा खडसे यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे रेल भवनात रेल्वे बोर्ड चेअरमन आश्विन लोहानी यांची भेट घेतली. भुसावळ येथे ४७२ कोटी रुपये खर्चून नवीन एलएचबी कोचेससाठी पीओएच वर्कशॉप निर्मिती व्हावी यासाठीची मंजुरी रेल्वे बोर्डाकडे पेंडिंग आहे तिला परवान ...
शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा व काहींमध्ये आर्थिक परिस्थिती बघून फेरबदल करण्यात यावे या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी सोमवारी भुसावळ प्रांत कार्यालयासमोर उपोषण केले. ...
ख्रिश्चन बांधवांचा पवित्र सण येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ख्रिसमस अर्थात नाताळसाठी समाजबांधवांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
यावल येथील श्री स्वामिनारायण परमधाम मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्ताने सुरू असलेल्या संगीतमय श्रीमद् भागवत कथेत सजीव देखाव्यांनी हजारो भाविक मंत्रमुग्ध होत करीत आहे. ...
जिल्हा परिषदेच्या साकरी पाझर तलावातून २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतरही ठेकेदाराने त्यापेक्षा दुप्पट गौणखनिज उचलल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांनी केलेल्या मोजणी उघडकीस आले आहे. ...
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवारी नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले. ...
रस्त्याने जाणाºया महिला व पुरुषांचे मोबाईल लांबविणाºया शुभम उर्फ गणेश विजय बोराडे (वय २५, रा. मकरा पार्क, वाघ नगर, जळगाव) व शुभम उर्फ विक्की राजेंद्र चव्हाण (वय २१, रा.साई छत्र चौक, वाघ नगर, जळगाव) या दोघांच्या मुसक्या रविवारी रामानंद नगर पोलिसांनी आ ...
खान्देश शिक्षण मंडळाच्या संचालकांची मुदत तीनवरून पाच वर्षे करण्यात यावी आणि पोस्टल बॅलेटच्या निर्णयाला सभासदांनी जोरदार विरोध केला. तसेच घटना दुरुस्तीच्या मुद्यावर सभा चांगलीच गाजली. ...