पीक विम्याच्या पैशांबाबत वारंवार विचारणा करूनही नकार ऐकायला मिळत असल्याने येथील संतप्त शेतकºयांनी जिल्हा बँक शाखेला कुलूप ठोकल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. ...
मुक्ताईनगर शहरात मोकाट व जखमी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. अखेर नगरपंचायतीने कुत्रे पकडण्याचे आदेश देऊन दिलासा दिला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी २२ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. दरम्यान, अधिक उपाय योजना म्हणून मोकाट कु ...
विवाह समारंभासाठी ठाणे येथून मारुळ, ता. यावल येथे येत असलेल्या वºहाडींच्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने तीन जण जागीच ठार, तर दहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल तालुक्यातील पातरखेडे गावाजवळ ...
अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे तीन दिवसीय अधिवेशन येथे २२ ते २४ दरम्यान होत असून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आठ वाजता पाटणादेवी मंदिरात उद्घाटन होणार आहे. ...
माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वातून शतकोत्तर शैक्षणिक वारसा असणाºया आ.बं.विद्यालयात सद्य:स्थितीत विविध विकास कामे सुरू असून, शाळेचे रुपडे आकर्षक होत आहे. नुकतेच शाळेच्या प्रांगणात सायंकाळी खेळाचा सराव करणाºया विद्यार्थ्यांसाठी हायमास्ट दिव्यांची व्यवस ...
यंदा उत्पादन कमी झाल्याने कापसाला चांगला भाव मिळेल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. मात्र बाजारपेठत कापसाचा भाग कमी होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...