आर.टी.लेले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी संवगडी ग्रुपच्या माध्यमातून ४५ हजाराचा निधी संकलित केला. हा निधी परभणी जिल्ह्यातील शहिद जवान शुभम मुस्तापूरे यांच्या कुटुंबाला कोनेरवाडी या गावात जाऊन देण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत ...
चैनीच्या वस्तू व दागिने विकत घेण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये आणावे या मागणीसाठी येथील माहेरवाशीण जयश्री प्रतीक पाटील हिचा सासरच्या मंडळीकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ...
महामार्ग चौपदरीकरणाचे तरसोद ते फागणे या टप्प्याचे ठप्प झालेले काम पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (नही) अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...