महाराष्ट्रातील विविध जाती -धर्मातील लोकांना सामावून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायातील संत प्रभावळीने आम्हाला दिली असल्याचे मत प्रा.संदीप भास्कर पाटील यांनी चोपडा येथे आयोजीत व्याख्यानात व्यक्त केले. ...
य.ना. चव्हाण कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत निकिता पाटील (पुणे), महेश गणेश अहिरे (मालेगाव) यांना प्रथम क्रमांकावर मोहोर कोरली. ...
राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला. ...
स्वच्छता अभियान व्यापकपणे राबविण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. पथनाट्य, माहितीपत्रके वाटून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. चाळीसगाव पालिकेनेही घंटागाड्यांवर स्वच्छता संदेश देणाऱ्या घोषवाक्याची सजावट केली असून, १४ गाड्या ...