Next

बी. एच. आर. पतसंस्थेविरोधात ठेवीदारांकडून कपडे काढा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 02:32 PM2019-01-21T14:32:27+5:302019-01-21T14:32:48+5:30

  बी. एच. आर. पतसंस्थेसह इतर पतसंस्थांमधील ठेवी व्याजासह परत करण्यात याव्यात,  या मागणीसाठी बीएचआर ठेवीदार संघटनेच्यावतीने जळगावात सोमवारी ...

 बी. एच. आर. पतसंस्थेसह इतर पतसंस्थांमधील ठेवी व्याजासह परत करण्यात याव्यात,  या मागणीसाठी बीएचआर ठेवीदार संघटनेच्यावतीने जळगावात सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कपडे काढा आंदोलन करण्यात आले,

टॅग्स :जळगावJalgaon