Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात केलेला प्रवेश एकनाथ खडसेंसाठी खूप मोठा धक्का मानला जात आहे. ...
Shivsena Uddhav Thackeray Slams Gulabrao Patil : गुलाबराव पाटलांनी आमचे प्रेम पाहिले आता काटे काय असतात ते दाखवा अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ...
सरकार बदलताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यासाठी शनिवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात अर्ज केला आहे. ...