भडगाव तालुक्यातील कनाशी, देव्हारी गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आटल्याने पाणीटंचाईचा फटका बसल्याने कनाशी, देव्हारी गावाला बसला आहे. तब्बल १० ते ११ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. ...
सैन्य दलातील जवांनाच्या वतीने व खान्देश रक्षक ग्रुपच्या माध्यमातून कजगाव व परिसरातील गरीब नागरिकांना साडी व किराणा वस्तू भेट म्हणून देण्याचा उपक्रम सीमेवर रक्षण करणाऱ्या कजगाव येथील जवानांच्या वतीने घेण्यात आला. ...
गिलोरी, विटू दांडू अशा कालबाह्य झालेल्या खेळांच्या चित्रांनी बेल्जियममधील फ्लोरीस लुक जॉस डेव्हरीएन्डेट या शास्त्रज्ञाला अक्षरश: भुरळ घातली. ही चित्रे त्यांनी थेट मागवून घेतली आणि पुढील महिन्यात ते त्याचे प्रदर्शनही भरविणार आहेत. ...
डोंगरावरील नैसर्गिक झऱ्यात एक हजार ७०० फूट लांब नळी टाकून या पाण्यातून वनपट्ट्यात आंबे, पेरू, सिताफळ या फळबागा फुलविण्याची किमया सातपुड्यातील आदिवासी पटले कुटुंबाने केली आहे. ...