अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या राष्टÑीय सेवा योजनेच्या शिबिरप्रसंंगी १२५ स्वयंसेवकांनी श्रमदानातून तब्बल ७०० मीटर लांबीचा रस्ता तयार करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर केली आहे. ...
चोपडा तालुक्यातील मितावली येथील जुन्या उसनवारी पैसे देण्याघेण्याच्या वादातून एकास गंभीर जखमी केल्याप्रकरणी चोपडा न्यायालयाने दोघांना दोषी धरत तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ...
भाविकांंचे वाहनावर तुफान दगडफेक करून ते अडवून लुटमार करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा अमळनेर न्यायालयाने मंगळवारी ठोठावली. दुसºया आरोपीची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ...