चोपडा तालुक्यात दुष्काळी योजनांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी, अन्यथा मनसेस्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. ...
अमळनेर तालुक्यातील १५ टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे गो क्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, पळासदडे रोड, अमळनेर व महावीर गोशाळा, शिरुड यांच्या माध्यमातून पाणी पुरवले जाणार आहे. ...