समता नगरातील वंजारी टेकडी येथे वास्तव्यास असलेल्या प्रवीण शिवाजी सनांसे (वय २७) या तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. प्रवीण याचे कपडे, चप्पल व पाकीट तलावाकाठी गणेश घाटाजवळ आढळून आले आहेत. तो शनिवारी ...
घराकडून शेतात जाताना रस्त्यातच असलेल्या आदिवासी भिल्ल वस्तीतील चिमुरडी बालकांना किमान २.२७ सेल्सिअंशपर्यंत तापमानाचा गोठलेल्या पाऱ्यातील थंडीत कुडकुडताना पाहून, माया, ममता व वात्सल्याचा असलेला पाझर फुटल्याने केºहाळे बुद्रूक येथील पोलीस पाटील वर्षा प् ...
यावल येथील आयशा नगरात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने संतप्त रहिवाशांनी येथील प्रभारी मुख्याधिकारी आर.एस.लांडे यांना निवेदन देवून सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ...
भुसावळ वकील संघाची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध सात जागांसाठी २९ वकिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 वा वर्धापन दिन समारंभानिमित्ताने ध्वजारोहण राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते झाले. ...
साकळी येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ग्रामसभा सुरू असताना उपस्थित नागरिकांपैकी एकाने माझ्याकडे का पाहतो? अशी विचारणा केली, यावरुन दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. ...